शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही'; मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : '...तर नक्कीच आनंदच होईल'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भास्कर जाधवांचं विधान

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसैनिकाचे शिंदे गटात येताच प्रमोशन! थेट जिल्हाप्रमुखपदी वर्णी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हातून सरकार गेलं, आता आघाडीतही बिघाडी? काँग्रेस नेते म्हणाले, “आम्हाला फायदा नाही..”

मुंबई : मनसे अन् शिवसेनेची युती होणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : Farmer Suicide: अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल

राष्ट्रीय : खरी शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्र : ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; शिवसेना-मनसेकडून सकारात्मक पाऊल?

महाराष्ट्र : एकाच कुटुंबात मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री; शिंदे गटातील मंत्र्यांचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या