शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हयात 'जनता कर्फ्यू' ला उत्स्फूर्त प्रतिसाद; रेल्वे, एसटी, पीएमपी ठप्प

मुंबई : Coronavirus : राज्यात कलम 144 लागू, अत्यावश्यक सेवावगळता सर्व बंद राहणार

मुंबई : Coronavirus: मुंबईची जीवनवाहिनी कोरोनाने थांबविली

मुंबई : 'जनता कर्फ्यू'चे दिवस वाढवणार; संजय राऊतांनी दिले संकेत

मुंबई : Coronavirus: ...तर मला कधीही कळवा; राणेंचे उद्धव ठाकरेंना आवाहन

महाराष्ट्र : Coronavirus: धाडसी माणूस अर्धवट निर्णय घेत नाही; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : ‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

महाराष्ट्र : ...म्हणून लोकल बंद ठेवता येत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : Coronavirus : कोरोनासाठी चाचणी केंद्रे, प्रयोगशाळा वाढवा-मुख्यमंत्री

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात 31 मार्चपर्यंत कुठे काय चालू राहणार?