शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Coronavirus : लॉकडाऊनमध्ये शहरी, ग्रामीण भागातील नागरिक व आदिवासींसाठी 'संवाद'चा आधार

महाराष्ट्र : मुंबईत 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 'या' रुग्णालयातील तब्बल 80 जण संक्रमित

मुंबई : कुणाचं काय तर कुणाचं काय! आदित्य, सिंगल आहे का?; एका मुलीचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच प्रश्न

मुंबई : Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन; काही जणांच्या मनासारखं होत नाहीत ते रागावलेत पण...

मुंबई : Coronavirus:...पण ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय; संजय राऊतांची जहरी टीका

महाराष्ट्र : Coronavirus: मग हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का?; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : CoronaVirus: उद्धव सरकारचा अजब फतवा; वृत्तपत्र छपाईला परवानगी, पण वितरणावर निर्बंध

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?; विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान

राजकारण : भाजपा मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदावरून राजकारण करत आहे का?

महाराष्ट्र : राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ, मातीच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी द्या