शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Vidhan Parishad Election: ...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

मुंबई : CoronaVirus News: कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात राज्यात नवीन नियमावली जाहीर

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई : Vidhan Parishad Election: ...तर मी निवडणूक लढवत नाही; उद्धव ठाकरे आक्रमक, काँग्रेसला धाडला निरोप

मुंबई : CoronaVirus News : हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा

अहिल्यानगर : Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे

महाराष्ट्र : राज्य सरकारने मद्यविक्री सुरू केली, पण पुढे काय होईल याचा विचार केला कुठे ? 

महाराष्ट्र : CoronaVirus महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

मुंबई : CoronaVirus News: काल मुख्यमंत्र्यांचा इशारा, आज कारवाई; अखेर 'त्या' अधिकाऱ्याची उचलबांगडी