शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईतील एका विवाह सोहळ्यात झाली भेट

पुणे : नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन; गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद

महाराष्ट्र : “...तर मर्सिडीजसाठी मातोश्री पुरले नसते, मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले”: अंबादास दानवे

महाराष्ट्र : “३० वर्ष नीलम गोऱ्हे पक्षात होत्या, त्यांनी किती कमावले, मातोश्रीवर...”; ठाकरे गटाचा पलटवार

महाराष्ट्र : ...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल

महाराष्ट्र : 'त्यांनी किती मर्सिडीज दिल्यात?', उद्धव ठाकरेंची माफी मागत संजय राऊत नीलम गोऱ्हेंवर संतापले

महाराष्ट्र : २ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद...; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसला धक्का; 'मातोश्री'त शहर जिल्हाध्यक्ष करणार पक्षप्रवेश

पुणे : कर्नाटकातील गाड्यांना पुण्यात फासले काळे

महाराष्ट्र : “१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...”