शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : परिस्थिती गंभीर! Video व्हायरल झालेल्या 'त्या' बाळाचं नेमकं काय झालं?; जाणून घ्या, 'सत्य'

आंतरराष्ट्रीय : BIG BREAKING Taliban Kidnapping Indians: काबुल विमानतळावर तालिबानकडून १५० भारतीय नागरिकांचं अपहरण?; तालिबाननं दावा फेटाळला

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : भयावह! जीव वाचवण्यासाठी हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं; काळजात चर्र करणारा Video

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी: अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्या भावाची तालिबानसोबत हातमिळवणी, केली पाठिंब्याची घोषणा

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेबाबत तालिबानची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : तालिबानी ठरणार कंगाल देशाचे राजे?

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : भीषण! 14 व्या वर्षी तालिबानी मुलाशी लग्न, 26 वर्षे छळ, असंख्य जखमा; एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : हाहाकार! काबुल विमानतळाच्या कुंपणावरून चिमुकल्यांना फेकताहेत महिला; जीव वाचवण्यासाठी धावपळ

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानला जबर दणका, तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : अफगाणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष, तालिबानच्या सशस्त्र चेक पॉइंटमुळे अडथळे