शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Taliban Government Announcement: तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा देणार

आंतरराष्ट्रीय : तालिबानला हादरवणारा एअर स्ट्राईक कुणी केला? 'या' तीन देशांनी पंगा घेतल्याचा संशय

राष्ट्रीय : भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय : तालिबानला विराेध करणारा अखेरचा गड पंजशीर काेसळला

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: तालिबान हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईक

आंतरराष्ट्रीय : मुल्ला बरादरचा पत्ता कट; हसन अखुंद होणार अफगाणिस्तानचा राष्ट्रपती, 'हे' असतील तालिबान सरकारचे प्रमुख मंत्री

आंतरराष्ट्रीय : 'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा'

आंतरराष्ट्रीय : विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले

आंतरराष्ट्रीय : Taliban Government: तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला