शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : तालिबानचं अजब फर्मान! महिलांना करता येणार नाही एकट्याने प्रवास, कारमध्ये म्युझिक लावण्यास बंदी

संपादकीय : भारत?- पाकिस्तानचाच घास घेईल तालिबान !

आंतरराष्ट्रीय : Durand Line Explained : काय आहे ड्युरंड लाइन? ज्यामुळे तालिबान पाकिस्तानला देतोय युद्धाची धमकी...

आंतरराष्ट्रीय : सीमा वादावरून पाकिस्तान आणि तालिबान भिडले; सीमेवर गोळीबार

आंतरराष्ट्रीय : तालिबानने चुकून शत्रू देशाला पाठवले करोडो रुपये, आता पैसे परत करण्यासाठी करतायेत विनंती 

संपादकीय : देवदूत! ९४ कुत्री आणि ६८ मांजरांची काबूलहून सुटका; तालिबान्यांच्या धुमश्चक्रीत ठेवले सुरक्षित

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban: ...तोवर तालिबान काबुलमध्ये घुसणार नव्हता, गनींनी खेळ बिघडवला; माजी राष्ट्राध्यक्ष करझईंचा गौप्यस्फोट

आंतरराष्ट्रीय : काबुलवर कब्जा करण्यासाठी तालिबानला बोलावण्यात आलं होतं; माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझईंनी सांगितलं कारण

आंतरराष्ट्रीय : इराणी आणि तालिबानी सैनिकांमध्ये हिंसक चकमक, भीषण गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : 'जिन्नाला पाठिंबा देणारे एकप्रकारे तालिबानी समर्थक', योगींची अखिलेश यादव यांच्यावर टीका