शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : आता 'ती' अफगाणिस्तानची संपत्ती...! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी मागणी, तालिबाननं एका वाक्यात धुडकावून लावली

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तान हवाई दलाची ७ हेलिकॉप्टर्स चोरीला, कुणी दिली तालिबानच्या हातात तुरी? 

आंतरराष्ट्रीय : जगभर : मंत्र्याच्याच अटकेचे आदेश! अफगाणी महिलांना कोणीच वाली नाही

आंतरराष्ट्रीय : कंगाल पाकिस्तानवर युद्धाचे ढग, नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता; विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रीय : भारत सरकारच्या रणनीतीनं पाकिस्तानची झोप उडाली; तालिबानशी जवळीक डोकेदुखी ठरली

राष्ट्रीय : आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, तालिबानचं भारताला आश्वासन

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानच्या मदतीसाठी भारत सरसावला, तालिबानी मंत्र्यासोबत झाली महत्त्वपूर्ण बैठक

संपादकीय : फतवा : बंद करा त्या खिडक्या, जिथून महिला दिसेल!

आंतरराष्ट्रीय : अडचणीच्यावेळी पाकिस्तानने मदत केली, आता त्यांनाच तालिबानने धमकी दिली; लाल मशीद ऑपरेशनपासून सुरू झाले वैर

आंतरराष्ट्रीय : Taliban Pakistan Conflict: पाकिस्तानच्या लष्करी तळावर तालिबानी दहशतवाद्यांचा कब्जा!