शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टकाटक

28 जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे तर दिग्दर्शन मिलिंद कवडेचे आहे. या चित्रपटात अभिजीत-प्रणाली आणि प्रथमेश-रितीका या दोन जोड्यांसोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Read more

फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'मधील 'हृदयी वसंत फुलताना...'चा रिमेक 'टकाटक २'मध्ये, एलनाझ नौरोजीचं मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

फिल्मी : Takatak 2 : रिलायन्स एंटरटेन्मेंटचं ‘टकाटक 2’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

फिल्मी : Video: 'टकाटक 2' म्हणत सुबोध भावेने लॉन्च केला चित्रपटाचा ट्रेलर

फिल्मी : क्या बात!! 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं नव्या रूपात; 'टकाटक 2'च्या निर्मात्यांची घोषणा

फिल्मी : 'टकाटक' जोडी प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री आता दिसणार 'डार्लिंग'मध्ये, येणार या दिवशी भेटीला

फिल्मी : प्रथमेश परबचा आगामी सिनेमा ‘टकाटक २’चे शूटिंग पूर्ण

फिल्मी : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेश परबच्या 'टकाटक २'च्या शूटिंगला सुरूवात

फिल्मी : बोल्ड गाण्यामुळे चर्चेत आलेला चित्रपट 'टकाटक'नंतर आता येणार 'टकाटक २'

फिल्मी : 'टकाटक' गर्ल प्रणाली भालेराव झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत

फिल्मी : 'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, याबद्दल अभिनेत्री प्रणाली भालेराव म्हणाली...