शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

Read more

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

क्रिकेट : The final stretch in Group 2, Which team will join Pakistan in the semis?: भारतीय संघानं ६.३ षटकांत सामना जिंकला, अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांचं वाढवलं टेंशन, पण आता पुढे काय?;

क्रिकेट : T20 World Cup 2021 Semi Final Scenarios for Group 1 : ८ गुण मिळवूनही इंग्लंडचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के नाही, जाणून घ्या कशी असेल अंतिम टप्प्याची लढाई !

क्रिकेट : Rohit Sharma on Rahul Dravid Team India Coach : राहुल द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती झाल्याचं समजताच रोहित शर्मा म्हणाला....

क्रिकेट : T20 World Cup 2021 Scenarios for India to Qualify: अफगाणिस्ताला ९९च्या आत गुंडाळले असते तर भारताचा मार्ग झाला असता सोपा, पण आता...

क्रिकेट : T20 World Cup : न्यूझीलंडच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य; ग्रुप स्टेजमध्ये IPL मुळे मिळाली मोठी मदत

क्रिकेट : T20 World Cup India Vs Afghanistan : कोहलीसारख्या फिटनेसची गरज नाही, त्याच्यापेक्षा लांब षटकार मारू शकतो : शहजाद

क्रिकेट : T20 World Cup, Babar Azam : विराट कोहलीसमोर ज्याला कच्चालिंबू समजलं, तोच बाबर आजम मोडतोय एकामागून एक विक्रम, त्यानं रोहित शर्मालाही नाही सोडलं!

क्रिकेट : T20 World Cup: ...म्हणून टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची दाणादाण; २००९, २०१०, २०१२ मध्ये दडलंय कनेक्शन

क्रिकेट : T20 World Cup, Updated Point Table : इंग्लंड विरुद्ध भारत असा होऊ शकतो उपांत्य फेरीचा सामना?; जाणून घ्या ग्रुप १ मधून कोणाला आहे किती संधी

क्रिकेट : मैदानात खेळायचंय की इन्स्टाग्रामवर ते आधी टीम इंडियानं ठरवावं; शोएब अख्तरचा सणसणीत टोला