शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs AUS: एका दगडात 'पाच' पक्षी! ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत टीम इंडियाने केले 'हे' Top 5 विक्रम

क्रिकेट : 'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहित शर्मासमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न

क्रिकेट : Record : सूर्यकुमार यादवचा भीमपराक्रम; केला असा विक्रम जो एकाही भारतीयाला नाही जमला

क्रिकेट : भारतासाठी 'करा किंवा मरा'ची स्थिती! तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात हार्दिकसेनेची 'अग्निपरीक्षा'

क्रिकेट : IND vs WI: रोहितने दुसऱ्या वन डे सामन्यात करायला हवेत 'हे' ३ बदल

क्रिकेट : 'हिटमॅन'च्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींसह भज्जीचीही उपस्थिती

क्रिकेट : IPL 2023: 'या' ४ खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचं भविष्य; एकाला तर रोहित शर्माहून जास्त पैसे मिळतात

क्रिकेट : 'सूर्या'च्या यादीत सचिनचाही समावेश; 'हॅटट्रिक डक'मुळे नोंदवला लाजिरवाणा विक्रम!

क्रिकेट : IND vs AUS : सूर्यकुमारबद्दल सहानुभूती आहे पण..., भारतीय दिग्गजाने संजू सॅमसनसाठी केली 'बॅटिंग'

क्रिकेट : सूर्यकुमार यादवलाही माहीतेय...; वन-डेमधील खराब कामगिरीवर रोहित शर्माने स्पष्टच सांगितले!