शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI Live : भारताने नाणेफेक जिंकली, रोहित शर्माने तीन बदलांसह प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवली 

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI : BIG NEWS : टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाजाची माघार, संघात करावा लागला बदल

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI : इशान किशनला संधी, सूर्यकुमार यादव बाकावर बसेल? टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अशी असेल

क्रिकेट : IND vs SL: चाहत्यांनी सूर्यकुमारला विचारले, आमचा 'संजू' कुठे आहे? फलंदाजाच्या उत्तरानं जिंकली मनं, Video  

क्रिकेट : IND vs SL, 3rd ODI Live : विराट कोहलीच्या आतषबाजीचा 'दिवाना' मैदानावर आला; सूर्यकुमारला फोटोग्राफर बनवला!

क्रिकेट : IND vs SL 3rd ODI Live : हार्दिक पांड्यासह संघातील दोघांना विश्रांती; टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात केले दोन मोठे बदल

क्रिकेट : India Squad NewZealand & AUS Series : पृथ्वी शॉची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री; रोहित, विराटचा पत्ता कट; सूर्यकुमार यादव कसोटी संघात 

क्रिकेट : yuzvendra chahal: मी 'सूर्या'चा बॅटिंग तर कुलदीपचा बॉलिंग कोच आहे, युझवेंद्र चहलने घेतली भन्नाट मुलाखत

क्रिकेट : Suryakumar yadav Team India, IND vs SL 2nd ODI: कितीही भारी खेळला तरी सूर्यकुमार संघातून बाहेरच? हे आहे कारण...

क्रिकेट : सूर्यकुमारला कॉपी करायला गेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अन् आलं अंगाशी! पाहा Video