शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : हार्दिक पांड्याला सुधारावी लागणार 'ही' महत्त्वाची चूक, नाही तर विंडिज पुन्हा ठरेल वरचढ!

क्रिकेट : ०,६,६,०,४! तिलक वर्माची पदार्पणात दमदार सुरूवात, परंतु भारताची लागलीय वाट, Video 

क्रिकेट : IND vs WI T20I Series Schedule : यंगिस्तान ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज; उद्यापासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : IND vs WI: रोहितने दुसऱ्या वन डे सामन्यात करायला हवेत 'हे' ३ बदल

क्रिकेट : IND vs WI : सूर्यकुमार यादवला 'मजबूरी'मुळे संजू सॅमसनची जर्सी घालावी लागली; पाहा नेमकं काय घडलं

क्रिकेट : वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल

क्रिकेट : IND vs WI 1st ODI : संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही, तरी मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसला; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : हार्दिक पांड्याच्या जागी 'या' मुंबईकर क्रिकेटपटूला मिळू शकतं टीम इंडियाचे कर्णधारपद

क्रिकेट : टीम इंडियातून वगळलेल्या चेतेश्वर पुजाराचे खणखणीत शतक; सूर्यकुमारचीही फिफ्टी, सर्फराज अपयशी

क्रिकेट : विंडीज दौऱ्यासाठी नाही निवडले; सर्फराज, सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीतही अपयशी ठरले