शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया; भारतीय संघ आजपासून टी-२० मालिका खेळणार

क्रिकेट : IND vs AUS T20 : 'सूर्या'पेक्षा सॅमसनचा अनुभव जास्त आणि चहललाही का वगळलं? शशी थरूर संतापले

क्रिकेट : सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

क्रिकेट : टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

क्रिकेट : ऋतुराज शर्यतीतून बाद, सूर्यकुमारकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाणार; इशान, प्रसिद्धही खेळणार

क्रिकेट : IND vs NZ : अश्विनची एन्ट्री तर 'सूर्या' बाहेर? न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ; जाणून घ्या

क्रिकेट : नेदरलँड्सविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? ग्राऊंड स्टाफकडून घोषणा अन् स्टार खेळाडूला 'सुवर्ण'

क्रिकेट : सूर्युकमार किंवा ऋतुराज यापैकी एक ट्वेंटी-२० संघाचा कॅप्टन होणार; हार्दिक पांड्याचं काय होणार?

क्रिकेट : अनोळखी 'सूर्या' बनला कॅमेरामॅन! मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची घेतली 'लय भारी' मुलाखत; VIDEO

क्रिकेट : भारताची कमकुवत बाजू समोर आली; रोहित शर्मा, सूर्यकुमार, KL Rahul यांनी लाज वाचवली