शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Asia Cup 2025 स्पर्धेआधी टी-२० मध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप १० मध्ये या चौघांचा समावेश

क्रिकेट : आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

क्रिकेट : गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...

क्रिकेट : Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...

क्रिकेट : सिक्सर किंग युवीचा चेला पांड्या अन् सूर्या पेक्षा भारी! ९ चेंडूत एक षटकार मारतोच; इथं पाहा रेकॉर्ड

क्रिकेट : धनश्री वर्माला दाटून आलेला हुंदका! ती गोष्ट ऐकून सूर्या दादाची बायको तिच्याबद्दल मनातलं बोलली

क्रिकेट : Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

क्रिकेट : नवव्या वर्षी बॅक टू बॅक सेंच्युरीसह करिअर बहरलं; दहावं वरिस धोक्याचं! आता सगळं सूर्या-गिलच्या हाती

क्रिकेट : Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट

क्रिकेट : Asia Cup 2025: यात आमची चूक नाही, त्याची...; श्रेयस अय्यर बद्दलच्या प्रश्नावर अजित आगरकरांचे उत्तर