शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs WACA Practice Match : लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड 

क्रिकेट : IND vs WACA Practice Match : Virat Kohli चा 'आराम'काळ कायम; दुसऱ्या सराव सामन्यातही नाही खेळणार, सूर्याला विश्रांती, Playing Xi 

क्रिकेट : IND vs WACA Practice Match : विराट कोहली, लोकेश राहुल आज दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार? जाणून घ्या मॅच कुठे पाहता येणार 

क्रिकेट : T20 World Cup 2022 : टीम इंडियाच्या कामगिरीबाबत Ravi Shastri यांचं मोठं विधान; चूक सुधारा अन्यथा...

क्रिकेट : सूर्याचे दुसरे स्थान कायम; टी-२० : राहुल १३, विराट १४व्या स्थानी

क्रिकेट : T20 World Cup 2022: सूर्यकुमार यादव म्हणजे भारताचा एबी डिव्हिलियर्स, त्याच्यासाठी मी टी-20 विश्वचषक पाहणार

क्रिकेट : Rishabh-Urvashi: 'उर्वशी बुलाती है मगर...', सूर्यकुमारने शेअर केला फोटो; चाहत्यांनी घेतली पंतची मजा

क्रिकेट : IND vs WA Warm up Match : सराव सामन्यात भारताचा विजय, पण २१ वर्षीय सॅम फॅनिंगने गोलंदाजांना रडवले; भुवी, अर्शदीप चमकले

क्रिकेट : IND vs WA Warm up Match : Suryakumar Yadav ने लाज वाचवली! रोहित, रिषभ जोडी अपयशी ठरली; विराट, लोकेशने बाकावर बसून हाराकिरी पाहिली

क्रिकेट : ICC Rankings : Suryakumar Yadav नंबर वन! मोहम्मद रिझवानला धक्का देत गौतम गंभीर, विराट कोहलीच्या पंक्तित स्थान