शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'

क्रिकेट : IND vs BAN, T20I : पंतच्या जागी संजूला पहिली पसंती; इशान किशन 'तळ्यात-मळ्यात'

क्रिकेट : नवा नियम MI चं टेन्शन वाढवणारा; रोहित किंवा हार्दिक दोघांपैकी एकाला 'नारळ' देण्याची वेळ येणार?

क्रिकेट : IPL 2025 : 'सुपला शॉट' स्टायलिश Look दाखवत MI नं 'सूर्या'वर टाकला 'रुमाल'

क्रिकेट : 'एक से बढकर एक' फ्रेम'! मिस्टर ३६० Surya Kumar Yadav वर बायकोनं असं व्यक्त केलं प्रेम

क्रिकेट : बाप्पाच्या साक्षीनं MI नं दिली मोठी हिंट; या खास 'फ्रेम'मध्ये दडलंय रोहितवरील 'प्रेम' अन् बरंच काही

क्रिकेट : ड्युटी नंतर रोज प्रॅक्टिस; Musheer Khan च्या खेळीला सूर्यकुमार यादवनं अशी दिली दाद

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : 'सूर्या'ची दुखापतीने वाट अडवली; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार पण...

क्रिकेट : आफ्रिकेच्या क्रिकेटरनं केली सूर्याची थट्टा; चाहते भडकल्यावर असं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : सूर्यकुमार यादवची 'कसोटी'; वाटेवर काटे होऊन उभे असतील त्याचेच सहकारी