शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

राजकारण : 'उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते, पण धुक्यात त्यांनी भलताच हात धरला...'

राजकारण : जेव्हा सुधीर मुनगंटीवारांनी अमिताभ बच्चन यांना ऐकवला होता त्यांच्या चित्रपटातील डायलॉग...

राजकारण : 'त्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थमंत्री व्हायचं होतं, पण...';भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा

महाराष्ट्र : LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan

चंद्रपूर : अनिल मडावी मृत्यूप्रकरणाची सीआयडी चौकशी

संपादकीय : पक्षवाढीसाठी ‘नवीन सिलॅबस’ बनवण्यासाठी समिती

महाराष्ट्र : सुधीर मुनगंटीवारांनी महात्मा गांधींच्या हत्येचा उल्लेख का केला? Sudhir Mungantiwar | Ajit Pawar

महाराष्ट्र : LIVE - ...ही देशमुखांवर खुन्नस काढल्याची कबुली?Maharashtra News

राजकारण : भाजपा आमदारांकडून सभागृहात धमक्या, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

राजकारण : Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं