शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : BJP देणार राज्यापाल कोश्यारींना साद |Sudhir Mungantiwar | Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari

राजकारण : उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू हॅक केल्याचं म्हणतील; मुनगंटीवारांचं पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर

राजकारण : LMOTY 2020: अनेक भाजप नेते मला खासगीत सांगतात...; देशमुखांनी सांगितली 'अंदर की बात'

राजकारण : “शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”

राजकारण : सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात, त्यांचे कार्यक्रम ठेवले तर...; संजय राऊतांचा टोला

मुंबई : ‘तीन महिने की देरी है... फिर हमारा दौर आएगा!’

महाराष्ट्र : सुधीर मुनगंटिवारांची नाना पटोलेंवर बोचरी टीका | Sudhir Mungantiwar On Nana Patole | Maharashtra News

राजकारण : Maharashtra Vidhan Sabha: तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्या

राजकारण : सुधीर मुनगंटीवार अडचणीत; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर

महाराष्ट्र : अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ... तरतुदी सूक्ष्मदर्शी यंत्रानं पाहाव्या लागतील