शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : '१९६० नंतर पहिल्यांदाच ठाकरेंचा 'हा' विक्रम' | Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray

मुंबई : 'हा' तर ठाकरे सरकारचा आतंकवाद, सुधीर मुनगंटीवारांनी डागली तोफ

मुंबई : कुंभकरणही म्हणेल 'गृहखातं रिश्ते में मेरा बाप है'; सुधीर मुनगंटीवारांचा गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन खोचक टोला

मुंबई : 'तो' पहाटेचा शपथविधी नव्हता, अजित पवारांनी थेट विधानसभेतच सांगितलं

मुंबई : Maharashtra Assembly Winter Session: “लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर...”; अधिवेशन गुंडाळण्यावर सुधीर मुनगंटीवारांचा टोला

महाराष्ट्र : ‘रात्रीचे खेळ’ उल्लेख करत नवाब मलिकांनी भाजपाला डिवचले, पण सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांचे नाव घेत बाजी उलटवली

महाराष्ट्र : भर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले आमनेसामने Sudhir Mungantiwar vs Nana Patole

मुंबई : Maharashtra Assembly Winter Season: विधिमंडळ म्हणजे घोड्यांचा तबेला आहे काय? सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये विधानसभेत जोरदार खडाजंगी

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Winter Session 2021 : आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड नकोच!; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

महाराष्ट्र : सुधीर मुनगंटीवारांनी का दिलं नथुराम गोडसेचं उदाहरण? Nathuram Godse | Sudhir Mungantiwar | Baramati