शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादीत मुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाच्या अदलाबदलीची शक्यता; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

चंद्रपूर : मनपा बगीच्याच्या लोकार्पणात राजकीय गोंधळ; सुधीर मुनगंटीवार-आमदार जोरगेवार आमने-सामने

मुंबई : Sudhir Mungantiwar: “पक्षाचं चिन्ह फ्लॉवर, पण आता आम्ही फायर होणार”; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

मुंबई : Sanjay Raut : मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटी रुपयांचं कारपेट वापरलं, मुनगंटीवारांनी दिलं उत्तर

महाराष्ट्र : बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत हे दुर्दैव; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

महाराष्ट्र : Union Budget 2022: “समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : या त्रिसूत्रीतून शासन करू शकेल कोराेना संकटाशी दोन हात

महाराष्ट्र : एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले

महाराष्ट्र : Sanjay Raut : भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नाही, मन भरकटलं की माणसं...; संजय राऊतांचा सणसणीत टोला 

महाराष्ट्र : '१९६० नंतर पहिल्यांदाच ठाकरेंचा 'हा' विक्रम' | Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray