शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : नायक चित्रपटाप्रमाणे शिंदे अन् फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे

अमरावती : राज्यात दोन वर्षांत २२ वाघ मारले; माजी वनमंत्र्यांच्या पत्राने खळबळ

महाराष्ट्र : अजितदादा, तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं आमच्या कानात नक्की सांगा; सुधीर मुनगंटीवारांची तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस नाराज होते का, दिल्लीमध्ये कोणत्या हालचाली झाल्या?; सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

महाराष्ट्र : प्रश्नपत्रिका येईल तशी उत्तरपत्रिका सोडवू; सुधीर मुनगंटीवारांचा सेनेवर हल्लाबोल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या चरणी जीवन समर्पित केलंय; भाजपाचा शिवसेनेला टोला

नागपूर : बहुमत आहे की नाही याबाबत महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे

महाराष्ट्र : अविश्वास प्रस्तावाची सध्या तरी गरज नाही, कोअर कमिटी बैठकीनंतर भाजपची गुगली 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गटाकडून प्रस्ताव आला आहे का?; भाजपाने दिलं उत्तर, पुढची रणनीती नंतर

नागपूर : सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात स्थिर सरकार यावे हीच आमची अपेक्षा