शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

अमरावती : वनमंत्र्यांचा वृक्षलागवडीचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; जमिनीचा डेटा मागविला

सिंधुदूर्ग : देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

मुंबई : Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले...

महाराष्ट्र : Nana Patole : भाजपाच्या 'वंदे मातरम्'नंतर काँग्रेसचं 'जय बळीराजा'; कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन

महाराष्ट्र : Sachin Sawant : 'हॅलो' इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार?; काँग्रेसचा खोचक टोला

महाराष्ट्र : Vande Mataram: 'वंदे मातरम' म्हणण्याची सूचना अमित शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडे म्हणता...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेनेची टीका म्हणजे स्वतःकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे आहे”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिक्षण पद्धतीचा दोष, अर्थ काढायची क्षमता विकसित...”; मुनगंटीवारांचे आव्हाडांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद; सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाविराेधात राजकारण तापले

फिल्मी : सुधीर मुनगंटीवारांच्या 'त्या' निर्णयाचे अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून स्वागत, म्हणाली-आजपासून....