शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : नागपूर- हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा; मुनगंटीवारांची मागणी, रेल्वेमंत्र्यांना लिहीले पत्र

महाराष्ट्र : कर्नाटक सरकारने गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, अन्यथा..., सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

अमरावती : राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

मुंबई : ती वाघनखंही महाराष्ट्रात येणार, ज्याने अफझलनाखानाचा कोथळा बाहेर काढला

फिल्मी : Prasad Oak: प्रसाद ओकने घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, म्हणाला-अनेक अडचणी..

चंद्रपूर : बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी

महाराष्ट्र : रात्री २ वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचले शिंदेंचे मंत्री.. काय घडलं? Sudhir Mungantiwar |Eknath Shinde

चंद्रपूर : आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच

गोंदिया : सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी  प्रोत्साहन देणार: सुधीर मुनगंटीवार; धान उत्पादकांना मिळणार दिलासा