शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : “BJP-NCPच्या संभाव्य सरकारमधले पालकमंत्रीही ठरले होते, शरद पवारांनीच पुढाकार घेतला होता”

महाराष्ट्र : “शिंदे-फडणवीसांची जय-विरुची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात, काही शकुनी...”

चंद्रपूर : मोदीजींचे कार्य नेमक्या शब्दात सुधीरभाऊंनी मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

महाराष्ट्र : “हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य, देश असो वा राज्य उद्धव ठाकरेंची दारुण अवस्था झाली आहे”

महाराष्ट्र : पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया

चंद्रपूर : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा त्याग विस्मरणात जाऊच शकत नाही; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

अमरावती : उपवनसंरक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा, उरले केवळ सात दिवस; ठाणे येथील जागेवरून रस्सीखेच

राष्ट्रीय : देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही- सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय : देश उन्नत अन् सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व बळकट करा; सुधीर मुनगंटीवर यांचे आवाहन

चंद्रपूर : चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर