शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विद्यार्थी

अहिल्यानगर : अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

कोल्हापूर : मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक

मुंबई : कुलाब्यातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अखेर मुकेश मिलमध्ये स्थलांतर; राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय

महाराष्ट्र : खुशखबर! सीईटीने जाचक अट काढून टाकली; पुरवणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही नीट प्रवेशाची संधी

कोल्हापूर : शाळांना गळती, अकॅडमीमध्ये भरती; कोल्हापूर जिल्ह्यात १११ हून अधिक अकॅडमी, शाळांवर परिणाम

पुणे : 'हा निर्णय केवळ निराशाजनक नाही तर धोकादायक', ‘द केरला स्टोरी’ला पुरस्कार, FTII विद्यार्थी संघटनेतर्फे निषेध

पुणे : धक्कादायक घटना! पुण्यात पबजी खेळताना बंदुकीतून सुटली गोळी; पोलिसांना दिली खोटी माहिती

राष्ट्रीय : ..म्हणून पाण्याच्या टाकीत मिसळले विष; ११ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा, तिघांना अटक; बेळगावातील घटना

रत्नागिरी : चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावेळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली सळी; शिंदे युवासेना, मनसेकडून रास्तारोको

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली १७ शाळाबाह्य मुले, शिक्षण विभागाकडून राबविण्यात आली विशेष शोधमोहिम