शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

मुंबई : ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन, सर्वसामान्य जनतेची कोंडी

मुंबई : कामगार संघटनांना विश्वासात घेऊन एसटीचा संप मिटवा, विखे पाटील यांची मागणी

सातारा : संप मिटेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

गोवा : महाराष्ट्रातील STच्या संपामुळे गोव्यात कदंबच्या 37 गाड्या रद्द- पत्रादेवी, सातार्डा, दोडामार्ग हद्दीपर्यंतच वाहतूक

अहिल्यानगर : नगरमध्ये ६५० एस. टी. बस बंद; ५० लाखाचे नुकसान

महाराष्ट्र : अन् रापमची एकही लालपरी धावलीच नाही, बस स्थानकात स्मशान शांतता

महाराष्ट्र : संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य 

पुणे : पुणे : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलनकर्त्या ST कर्मचा-यांची भेट