शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सोलापूर : मराठा आरक्षण ; बार्शीत बस जाळली, जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद

सोलापूर : वारकºयांसाठी एसटी सुरु ठेवा; सोलापूरातील ‘सकल मराठा’चा आग्रह

सोलापूर : वडाळा येथे एसटी बसेस जाळल्या, मराठा समाज आक्रमक

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे,1 जुलैपासून नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश

मुंबई : बडतर्फ एस.टी. कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या - उद्धव ठाकरे 

पुणे : एसटीच्या संपकरी रोजंदारी कामगारांना घरचा रस्ता

रत्नागिरी : रत्नागिरी : ९१ कामगारांची सेवामुक्ती, नियमबाह्य कारवाई : एसटी कामगार संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग :एसटी संपात सहभाग घेतल्याने १६० कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती

कोल्हापूर : भत्तावाढीमुळे चालक-वाहक ‘सुसाट’- दहा वर्षांत पहिल्यांदाच भरघोस वाढ

नाशिक : संपात सहभागी एसटीचे तीन कर्मचारी निलंबित?