शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पुणे : शिवशाही बसच्या पाठीमागचे अपघाताचे शुक्लकाष्ट संपेना; दैव बलवत्तर म्हणून १२ प्रवासी बचावले 

पुणे : तब्बल पाच महिन्यांनंतर स्वारगेट बस डेपोत खणखणली पहिली घंटा; प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण बस मध्ये यंदा 'खडखडाट'; दरवर्षी मिळते भरघोस उत्पन्न 

नाशिक : लासलगाव ते नाशिक महामार्ग बससेवा सोमवारपासुन सुरु?

नाशिक : एसटीचालकावर उदरनिर्वाहासाठी मजुरीची वेळ

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध होताहेत शिथिल; पुण्यातून जिल्ह्याच्या अनेक भागात बससेवा सुरू

गडचिरोली : २२५ एसटी कर्मचारी सक्तीच्या अर्जित रजेवर

महाराष्ट्र : एसटीच्या ‘एसी’ प्रवासाला कोरोनाची खीळ ; अडीच महिन्यांत १५ ते २५ कोटींचा फटका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून एस.टी. बस धावणार

पुणे : पुणे जिल्ह्यातील एसटी बससेवा सुरू ; शहर, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक आणखी काही दिवस बंदच