शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सोलापूर : मनपाच्या गाळ्यांचे लिलाव होणार नाहीत, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती, सोलापूर शहराचे प्रश्न निकाली काढणार

सोलापूर : लोकमतच्या वृत्तानंतर बॉईस हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी कार्यमुक्त, सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची कारवाई 

सोलापूर : सोलापूरात बेकायदा बांधकाम पाडकाम सुरू, महानगरपालिकेची कारवाई, बांधकाम नियमित न करणाºयासाठी पाठविल्या नोटीसा

सोलापूर : सोलापूरातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कचरा व्यवस्थापनात ज्ञानप्रबोधिनी प्रथम,  मिलिंद जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका स्थायी सभापतीसाठी रस्सीखेच, इच्छुकांचे लॉबिंग, दोन मंत्र्यांमध्ये कशी होणार वाटणी 

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिका व सिव्हिल हॉस्पिटलवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार, पहिला टप्पा ८४५ किलो व्हॅटचा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहनचे उत्पन्न १० कोटींनी कमी, मनपाच्या अंदाजपत्रकातही करण्यात आली कपात

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिष्यवृत्तीची फी मनपा भरणार, माध्यमिक शाळांचा घेतला आढावा

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटीत होतोय टँकरने पाणीपुरवठा, हार्टलॅन्डमधील प्रकार,  जलवाहिनीचा पत्ताच नाही

सोलापूर : सोलापूर शहरातीतल बेकायदा बांधकामावर दुसºयांदा हातोडा, रेल्वे लाईन येथील कारवाई