शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ  

तंत्रज्ञान : किफायतशीर 5G फोन्सच्या यादीत होणार अजून एका रियलमी फोनचा समावेश; Realme V11s चे स्पेसिफिकेशन्स लीक 

तंत्रज्ञान : सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S22 

तंत्रज्ञान : Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच 

तंत्रज्ञान : 55W फास्ट चार्जिंगसह iQOO Z5 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात येणार चाहत्यांच्या भेटीला  

तंत्रज्ञान : शाओमी-रियलमीची सुट्टी करण्यासाठी Oppo सज्ज; 20 सप्टेंबरला भारतात लाँच होणार OPPO A16 

तंत्रज्ञान : 11 हजारांपेक्षा कमी किंमतीत Infinix Hot 11 आणि Hot 11S भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

तंत्रज्ञान : सॅमसंगच्या A सीरिजमध्ये मिळू शकतो 108MP कॅमेरा; Samsung Galaxy A73 चा स्पेसिफिकेशन्स लीक  

तंत्रज्ञान : पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा  

व्यापार : Airtel ने लाँच केले तीन जबरदस्त प्लॅन्स; दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग, Disney+ Hotstar फ्री