शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : आयुष्यभर मोफत स्मार्टफोन मिळवण्याची संधी देणार शाओमी; Diwali with Mi मध्ये मिळणार जबरदस्त ऑफर्स 

तंत्रज्ञान : Samsung ने गुपचूप सादर केला नवीन 5G फोन; 64MP कॅमेऱ्यासह Galaxy M52 लाँच  

तंत्रज्ञान : दमदार स्पेसिफिकेशन्ससह iQOO Z5 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत  

तंत्रज्ञान : 12GB RAM, 60W फास्ट चार्जिंगसह OPPO K9 Pro लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत  

तंत्रज्ञान : फ्लिपकार्टचा पहिला स्मार्टफोन सादर; कमी किंमतीत दमदार स्पेक्ससह MarQ M3 Smart लाँच  

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांचे फोन फेकून द्या; युरोपियन सरकारने दिला नागरिकांना इशारा  

तंत्रज्ञान : दमदार कॅमेरा असलेली Vivo X70 Series येणार भारतात; लाँच डेट आली समोर  

तंत्रज्ञान : Android फोनमध्ये अनेक अ‍ॅप एकसाथ कसे अनइन्स्टॉल करायचे? जाणून घ्या पद्धत 

तंत्रज्ञान : वेगवान प्रोसेसर आणि शानदार डिस्प्लेसह Huawei Nova 9 आणि Nova 9 Pro सादर 

तंत्रज्ञान : स्वस्तात मस्त रियलमी फोन सादर! 43 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Narzo 50i भारतात लाँच