शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 12GB च्या जबरदस्त RAM आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus 9 RT वेबसाईटवर लिस्ट 

तंत्रज्ञान : स्वस्त 5G Phone च्या यादीत होऊ शकतो POCO M4 Pro चा समावेश; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक 

तंत्रज्ञान : चंद्राचा स्पष्ट फोटो काढू शकतो हा शानदार फोन; 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Tecno Camon 18 Premier सादर 

तंत्रज्ञान : सॅमसंगच्या या दमदार 5G फोनवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट; अतिरिक्त डिस्काउंटसाठी बँक ऑफर्सची घोषणा 

तंत्रज्ञान : Flipkart Big Billion Days 2021 Sale: या Poco स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर 

तंत्रज्ञान : जबरदस्त! 5 वर्षांच्या वॉरंटीसह आला Fairphone 4; फक्त नाव 'fair' आहे का?  

तंत्रज्ञान : किफायतशीर किंमतीत येऊ शकतो Nokia G300 5G; लीकमधून खास स्पेसिफिकेशनचा खुलासा 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा, वेगवान डिस्प्ले आणि फ्लॅगशिप प्रोसेसर असलेला Motorola Edge 20 Pro भारतात सादर  

तंत्रज्ञान : 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह शानदार Oppo A55 आला बाजारात; आजपासून प्री-बुकिंग सुरु 

तंत्रज्ञान : जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह Redmi Note 10 Lite भारतात सादर; जाणून घ्या स्वस्त Xiaomi फोनची किंमत