शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : बंपर डिस्काउंटसह OnePlus 9r 5G अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध; जाणून घ्या डील 

तंत्रज्ञान : छोटा आकार आणि अनोख्या डिजाईनसह 5G Phone लाँच; इतकी आहे Balmuda Phone ची किंमत 

तंत्रज्ञान : स्टायलिश Vivo V23e 5G Phone ची लाँच डेट आली समोर; पुढील आठवड्यात होणार लाँच 

तंत्रज्ञान : 13GB RAM, स्नॅपड्रॅगॉन चिपसेटसह OPPO A95 4G झाला लाँच; किंमत-फीचर्स एकदा पाहाच 

तंत्रज्ञान : विवोची सर्वात शक्तिशाली सीरिज येत आहे ग्राहकांच्या भेटीला; Vivo X80 सीरीजमध्ये मिळणार भन्नाट फीचर्स 

तंत्रज्ञान : एंट्री लेव्हल Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन लाँच होण्याआधीच वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये

तंत्रज्ञान : Xiaomi करतेय स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची तयारी; Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जसह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : 6,400 रुपयांच्या आत 6000mAh Battery आणि ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच 

तंत्रज्ञान : iPhone सारख्या डिझाइन्ससह येणार OnePlus Nord N20 5G; परवडणाऱ्या किंमतीत होऊ शकतो लाँच 

तंत्रज्ञान : Samsung चा फोन वापरताय? मग जाणून घ्या तुमच्या स्मार्टफोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट