शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : OPPO ने कमी किंमतीत आणला 5G Phone Reno 7 SE; फोनमध्ये 8GB RAM आणि 48MP कॅमेरा 

तंत्रज्ञान : POCO चे चार शानदार फोन येणार बाजारात; गेमिंग फोनसह लाँच होऊ शकते X4 सीरिज  

तंत्रज्ञान : Budget Phone: 65 दिवसांचा बॅटरी लाईफसह TECNO Mobile लाँच; खरेदीवर Bluetooth Earpiece मोफत  

तंत्रज्ञान : Motorola आणू शकते 200MP चा कॅमेरा असलेला सर्वात पहिला फोन; सॅमसंगच्या मदतीने शाओमीला मात 

तंत्रज्ञान : OnePlus च्या हटके Foldable Phone वर काम सुरु; फोटोज आले समोर 

तंत्रज्ञान : Xiaomi Phones: शाओमी करणार धमाका! भारतात लवकरच येऊ शकतात तीन भन्नाट स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : डिसेंबरमध्ये येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; मिळणार शानदार प्रोसेसर आणि वेगवान डिस्प्ले 

तंत्रज्ञान : Redmi चा अजून एक जबराट स्वस्त स्मार्टफोन आला बाजारात; असा आहे Redmi Note 11 4G 

तंत्रज्ञान : Gaming Phone: जबरदस्त Nubia RedMagic 7 लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर झाला लिस्ट 

तंत्रज्ञान : Redmi 10 2022: शाओमीच्या आगामी स्वस्त स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आले समोर; 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच