शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच 

तंत्रज्ञान : पुढील आठवड्यात भारतात येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; जाणून घ्या कसा आहे Moto G51 5G  

तंत्रज्ञान : OnePlus 9RT India: OnePlus RT ची भारतीय किंमत आली समोर; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

तंत्रज्ञान : 8GB RAM सह आला Redmi चा नवीन बजेट फ्रेंडली फोन; उद्यापासून घेता येणार विकत  

तंत्रज्ञान : एक नव्हे तर दोन वर्षांच्या वॉरंटीसह आला जबरदस्त 5G Phone; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : एकच नंबर! 165W च्या सुपर फास्ट चार्जिंगसह येतोय गेमिंग फोन; 16GB RAM सह घेता येणार विकत 

तंत्रज्ञान : बड्या कंपन्यांना ओव्हरटेक करत ‘ही’ कंपनी आणतेय जगातील पहिला Snapdragon 8 Gen 1 फोन!  

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा आणि 12GB RAM सह दोन धमाकेदार फोन आले बाजारात; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : Samsung नं लाँच केला सर्वात स्वस्त 5G Phone; Galaxy A13 5G देणार का शाओमी-रियलमीला मात? 

तंत्रज्ञान : Apple लवकरच स्वस्त आणि दमदार iPhone करणार सादर; 5G कनेक्टिव्हिटीसह होणार लाँच