शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : स्लिक आणि स्टायलिश OPPO F21 सीरीजचे तीन फोन होणार लाँच; देणार का शाओमीला टक्कर  

तंत्रज्ञान : OnePlus 9 Pro 5G Phone: वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनवर मिळतोय 10 हजार रुपयांच्या डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

तंत्रज्ञान : 12GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO Neo 6 स्मार्टफोन Google वर लिस्ट; लवकरच येणार बाजारात 

तंत्रज्ञान : Xiaomi वर्षाचा शेवट करणार धडाकेबाज! सर्वात पॉवरफुल सीरिजमध्ये आणणार 3 फोन 

तंत्रज्ञान : झक्कास सेल्फीसाठी दोन शानदार कॅमेऱ्यांसह Vivo S12 Pro 5G Phone होणार लाँच; माहिती आली समोर 

तंत्रज्ञान : कमी किंमतीत 108MP कॅमेरा देण्याची Samsung ची तयारी; Galaxy A73 चे स्पेसीफिकेशन्स आणि किंमत लीक  

तंत्रज्ञान : 44MP Selfie कॅमेरा असलेला Vivo चा 5G Phone भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; जाणून वैशिष्ट्ये  

तंत्रज्ञान : Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच 

तंत्रज्ञान : पुढील आठवड्यात भारतात येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; जाणून घ्या कसा आहे Moto G51 5G  

तंत्रज्ञान : OnePlus 9RT India: OnePlus RT ची भारतीय किंमत आली समोर; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस