शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

राष्ट्रीय : योगी सरकारकडून राज्यातील 1 कोटी युवकांना टॅबलेट अन् स्मार्टफोन फ्री

तंत्रज्ञान : Redmi Note 11 4G: Redmi च्या स्वस्त आणि मस्त फोनच्या लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; खिशाला परवडेल किंमत  

तंत्रज्ञान : OPPO करणार धमाका! सर्वात वेगवान प्रोसेसरसह येतायत दोन स्मार्टफोन

तंत्रज्ञान : बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच

तंत्रज्ञान : 6GB RAM सह Realme चा बजेट फ्रेंडली फोन सज्ज; 4 शानदार कॅमेऱ्यांसह येणार बाजारात

तंत्रज्ञान : OnePlus चा स्वस्त फोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; 12GB RAM सह येईल बाजारात  

तंत्रज्ञान : कोणताही गाजावाजा न करता Vivo लाँच केला शानदार स्मार्टफोन; 27 दिवस चालेल याची बॅटरी 

तंत्रज्ञान : 5000mAh बॅटरी, 50MP असलेल्या स्वस्त गेमिंग फोनवर मिळतोय डिस्काउंट; 8GB RAM सह घेता येईल विकत  

तंत्रज्ञान : शक्तिशाली Xiaomi 12 ची किंमत आली समोर; या धमाकेदार फीचर्ससह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : Christmas Sale: Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स