शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : लग्न म्हणजे जबाबदारी, ओझं आणि..., सई ताम्हणकरने लग्नाबद्दल सांगितलं बरंच काही

फिल्मी : 'शूटिंगच्या दोन दिवस आधी मला रिप्लेस केलं', अचानक एका सिनेमातून सई ताम्हणकरला दाखवला बाहेरचा रस्ता

फिल्मी : हातात हात धरायचाय खरा पण..., सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

फिल्मी : दिल में बजी गिटार...!! सईच्या अदांवर चाहते घायाळ, ठसकेबाज डान्सचा व्हिडीओ चर्चेत

फिल्मी : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला - मी जे...

फिल्मी : 'मी श्रेयस म्हणूनच ठीक'; चाहत्याने केली विजय थलपतीसोबत श्रेयसची तुलना, अभिनेत्याने दिलं उत्तर

फिल्मी : यापासून कायम लांब पळत गेलो..., सिद्धार्थ चांदेकरने सांगितले 'त्या' गोष्टीबद्दल

फिल्मी : सईच्या 'दिल मे बजी गिटार' गाण्यात श्रेयस तळपदेची एन्ट्री, 16 वर्षांनी ऑनस्क्रीन एकत्र दिसली जोडी

फिल्मी : पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी आणि मिताली वेगळ्या व्यक्तींना डेट करत होतो, पण..., सिद्धार्थ चांदेकरचा खुलासा

फिल्मी : सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, खुलासा करत म्हणाली - '60 वर्ष जरी त्या व्यक्तीबरोबर...'