शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : मिताली मयेकरने हा फोटो केला शेअर, पण.....

फिल्मी : हे गुटगुटीत बाळ कोण आहे ओळखा पाहू? मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये गाजवणाऱ्या अभिनेत्याचं हे बालरुप…

फिल्मी : सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या भावी पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिला भावूक संदेश

फिल्मी : Ganesh Chaturthi 2019: सेलिब्रेटींनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिले हे सामाजिक संदेश

फिल्मी : #BottleCapChallenge चा मराठी सेलिब्रेटींचा हा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

फिल्मी : सिद्धार्थने सांगितले fiancee मितालीचे हे सिक्रेट्स

फिल्मी : Miss u Mister चित्रपट घेऊन येतोय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

फिल्मी : 'या' व्यक्तीमुळे ‘मिस यु मिस्टर’ सिनेमात मृण्मयी -सिद्धार्थचा बदलला लूक, पाहा त्यांचा ग्लॅमरस अंदाज

फिल्मी : 'मिस यु मिस्टर' ट्रेलरला सोशल मीडियावर हीट!

फिल्मी : सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेच्या मिस यू मिस्टरचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?