शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ४५ वर्षांचा दुष्काळ संपवला; उंचावली मुंबईकरांची मान

क्रिकेट : Shreyas Iyer : खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे IPL, T20 World Cup स्पर्धेला मुकला, पण नाही खचला; आज श्रेयस अय्यरनं इतिहास रचला 

क्रिकेट : IND vs NZ , 1st Test Live Upadets : कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस अय्यर ठरला १६ वा भारतीय फलंदाज, जाणून घ्या संपूर्ण यादी

क्रिकेट : IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास