शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    श्रेयस अय्यर

    पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

    Read more

    पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

    क्रिकेट : Rohit Sharma, IND vs SL, 3rd T20I Live Update : संघातील स्थानाची चिंता करू नका,...; रोहित शर्माच्या एका वाक्याने युवा खेळाडूंना दिली प्रेरणा अन्... 

    क्रिकेट : IND vs SL, 3rd T20I Live Update : Shreyas Iyer २०४ धावांवर नाबाद राहिला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; भारत पुन्हा पाकिस्तानवर भारी पडला

    क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs SL, 3rd T20I Live Update : भारताच्या विजयाचे 'श्रेय'स अय्यरला; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रचला विश्वविक्रम

    क्रिकेट : IND vs SL, 3rd T20I Live Update : Shreyas Iyerची अफलातून खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात पाचच खेळाडूंना करता आलीय ही कामगिरी

    क्रिकेट : IND vs SL, 2nd T20I Live Updates : श्रेयस, रवींद्र, संजूची तुफान फटकेबाजी, मालिका विजयासह रोहित शर्माने नोंदवला विश्वविक्रम

    क्रिकेट : IND vs SL, 2nd T20I Live Updates : 4, 6, Wd, 6, 0, 6, W; बिनुरा फर्नांडोच्या अविश्वसनीय कॅचने संजू सॅमसनचं वादळ रोखले, Video 

    क्रिकेट : Rohit Sharma, Ishan Kishan, Top 5, India vs Sri Lanka 1st T20 : रोहित, इशान किशन अन् Shreyas Iyerची बॅट तळपली; 'हे' ठरले टीम इंडियाच्या विजयाचे ५ हिरो!

    क्रिकेट : Rohit Sharma, IND vs SL, 1st T20I: १६ सामन्यांत १५ विजय; रोहित शर्माने करून दाखवले भारताच्या एकाही कर्णधाराला न जमलेले विक्रम

    क्रिकेट : Ishan Kishan Mini Helicopter Shot, IND vs SL 1st T20 : इशान किशनने मारला 'मिनी हेलिकॉप्टर' चौकार... तुम्ही पाहिलात का? (Video)

    क्रिकेट : Ishan Kishan, IND vs SL, 1st T20I Live Update : इशान किशनने धो डाला!; रोहित शर्मा अन् श्रेयस अय्यर यांचीही तुफान फटकेबाजी