शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : 'RCB ५६ कोटींतील २० कोटी 'या' एका खेळाडूसाठी मोजणार'; जाणून घ्या कोण आहे हा कर्णधारपदाचा दावेदार

क्रिकेट : India vs South Africa, Video: अफलातून! श्रेयस अय्यरने पकडलेला हा भन्नाट झेल एकदा पाहाच; तुम्हीही नक्कीच कराल कौतुक

क्रिकेट : Shreyas Iyer, India vs South Africa: 'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

क्रिकेट : Shreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी 'या' तीन संघांमध्ये शर्यत; कर्णधारपदासाठी नाव चर्चेत

क्रिकेट : पुजारा, रहाणे यांची हकालपट्टी होणार; दिग्गजांची रिप्लेसमेंट ठरली, 'ही' तीन नावं चर्चेत

क्रिकेट : Pujara-Rahane : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे पुढील कसोटी मालिकेत नाही खेळणार; मधल्या फळीत नव्यांना संधी मिळणार, जाणून घ्या टीम इंडिया आता कोणाबरोबर खेळणार

क्रिकेट : Shreyas Iyer , IPL 2022 : श्रेयस अय्यर बनणार कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार?; समोर आले चार मोठे अपडेट्स

क्रिकेट : Rahul Dravid on Team India: आताचे सिनियर खेळाडू आधी लहानच होते, तेव्हा त्यांनीही संधीची वाट पाहिली

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test : सीनियर खेळाडू आहेत, तोपर्यंत या दोन खेळाडूंना वाट पाहावी लागणार; तिसऱ्या कसोटीच्या Playing XIचे राहुल द्रविडनं दिले संकेत

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : विराट कोहलीच नव्हे तर आणखी एक फलंदाज पडला आजारी; टीम इंडियाच्या चिंतेत पडली भर