शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : KKR new captain announced: कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराची घोषणा केली; पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे होते शर्यतीत!

क्रिकेट : KKR Captain, IPL 2022 Auction : KKR ने गुगली टाकली; कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरसमोर उभा केला सक्षम पर्याय!

क्रिकेट : IPL Auction 2022 Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सला कर्णधार मिळाला; जुही चावलाच्या मुलीचा चेहरा खुलला

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs WI, 3rd ODI Live Updates : श्रेयस अय्यर-रिषभ पंत यांनी सावरला टीम इंडियाचा कोसळलेला डाव; विंडीजसमोर उभा केला धावांचा डोंगर 

क्रिकेट : IPL Auction 2022 Live Updates : पहिल्या दिवशी १६१ खेळाडूंवर बोली लागणार, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंपासून सुरूवात होणार

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : भारताच्या 'या' पाच फलंदाजांसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार; यातून काही कर्णधारही बनणार

क्रिकेट : IND vs WI 2nd ODI: देखो.. वो आ गए! BCCI ने दुसऱ्या वन डे आधी खास Video शेअर करत दिली खुशखबर

क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs WI : शिखर धवन, श्रेयस अय्यर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण ऋतुराज गायकवाडचं काय?

क्रिकेट : IND vs WI Series : १, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी एक खेळाडू विलगीकरणात

क्रिकेट : IND vs WI ODI Series: शिखर, ऋतुराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी नवा गडी दाखल झाला