शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : IND vs WI 3rd ODI Live Updates : पावसाने वाट अडवली, षटकांची संख्या घटली; सामना पुन्हा सुरू होण्याची वेळ ठरली

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI : WORLD RECORD! भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात केली, परंतु पाकिस्तानची जीरवली; मोडला त्यांचा विश्वविक्रम

क्रिकेट : Sanju Samson, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसनच्या 'क्लास' खेळीचा दुर्दैवी शेवट; विंडीजच्या खेळाडूच्या हातून निसटला चेंडू तरी झाला बाद, Video 

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : श्रेयस अय्यरवर अन्याय झाला, Umpires Call ने त्याला ढापला; टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी धक्का बसला, Video 

क्रिकेट : Axar Patel, IND vs WI, 2nd ODI Live Updates : अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका 

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, श्रेयस अय्यरनेही केला मोठा पराक्रम  

क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : अब की बार ४०० पार जाण्याचे स्वप्न भंगले, दमदार सुरुवातीनंतर भारताचे शिलेदार ढेपाळले; विंडीजचा सॉलिड कमबॅक 

क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : शिखर धवनचे शतक थोडक्यात हुकले, दोन अफलातून कॅचने टीम इंडियाला जबर धक्के दिले, Video  

क्रिकेट : IND vs WI 1st ODI Live Updates : Ravindra Jadejaची माघार टीम इंडियाला मिळाला नवा उप कर्णधार, वेस्ट इंडिजने जिंकला टॉस  

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : फेब्रुवारी २०२२नंतर विराट कोहली आज पहिली वन डे खेळणार; टीम इंडियाने जिंकली नाणेफेक