शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : स्टार खेळाडूने अचानक घेतला शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय; IPL 2023मधून माघार अन् WTC Finalलाही मुकणार

क्रिकेट : मोठी बातमी! KKR ने जाहीर केला नवा कर्णधार! दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी करणार नेतृत्व

क्रिकेट : IPLपूर्वी 'दुखापतीची मालिका', बुमराहसह 7 खेळाडू झाले बाहेर; 3 जणांच्या खेळण्यावर संभ्रम!

क्रिकेट : IPL 2023: KKR चं 'टेन्शन' पुन्हा वाढलं! कर्णधार श्रेयस पाठोपाठ आणखी एका बडा खेळाडूही जखमी

क्रिकेट : WTC Final: भारताचं टेन्शन वाढलं! पंत, बुमराह पाठोपाठ आणखी एक स्टार WTC फायनलला मुकणार

क्रिकेट : प्रत्येकजण विराट असू शकत नाही, वीरूचा भारतीय खेळाडूंवर संताप; दुखापतीचं सांगितलं खरं कारण

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: श्रेयस अय्यर अहमदाबाद कसोटीतून OUT! पुढे उपचार कसे केले जाणार BCCI ने सांगितले, IPL 2023लाही मुकणार?

क्रिकेट : IND vs AUS: टीम इंडियाला धक्का!! 'हा' स्टार फलंदाज ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वन-डे मालिकेला मुकण्याची शक्यता

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: विराट कोहलीचे द्विशतक हुकले, ९ विकेट पडूनही टीम इंडियाला पहिला डाव गुंडाळावा लागला, जाणून घ्या कारण

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: रवींद्र जडेजाने विकेट फेकली! श्रेयस अय्यरला हॉस्पिटलची वाट धरावी लागली; अहमदाबादमध्ये मोठी घडामोड