शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

क्राइम : श्रद्धा हत्या प्रकरणात आरोपीविरोधात 6636 पानंचे आरोपपत्र, आफताबने केली वकील बदलण्याची मागणी...

क्राइम : आफताबने श्रद्धा वालकरचा खून केला कसा? ३,००० पानांचे आरोपपत्र तयार

राष्ट्रीय : ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन, पत्नीचा कॉन्स्टेबलवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप

राष्ट्रीय : करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे

क्राइम : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा; आफताबनं तिच्या शरीराची हाडे....

राष्ट्रीय : Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबची नवी चाल?; जेलमध्ये वाचायला हवीत 'कायद्याची पुस्तकं'

राष्ट्रीय : आफताबला तुरुंगात वाचण्यासाठी हवी कायद्याची पुस्तके; न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

क्राइम : कडाक्याच्या थंडीत कुडकुडतोय आफताब; कपडे खरेदीसाठी पोलिसांकडे मागतोय कार्ड अन् पैसे

क्राइम : श्रद्धा वालकरची हाडे, केस यांचे डीएनए नमुने जुळले

फिल्मी : क्राईम पट्रोलचा 'श्रद्धा वालकर' एपिसोड डिलीट; 'सोनी'ने माफी मागत दिलं स्पष्टीकरण; युझर्स आणखी भडकले