शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

क्राइम : श्रद्धा हत्याकांड : तो श्रद्धाला सिगारेटचे चटके द्यायचा; दोघांच्या मित्रांचे जबाब साकेत न्यायालयात नोंदवले

क्राइम : Shraddha Murder Case: श्रद्धा होती गर्भवती? मित्रांबरोबरच्या चॅटवरून पोलिसांचा अंदाज

क्राइम : कधी विसराळूपणाचं नाटक तर कधी स्वत:चेच जबाब बदलणं... आफताबने चौकशीत पोलिसांना टाकलं गोंधळात

राष्ट्रीय : Shraddha Murder Case: आफताबची नऊ तास पॉलिग्राफ चाचणी, पोलिसांनी फ्लॅटमधून जप्त केला चाकू

क्राइम : श्रद्धा हत्याकांड: आफताबला ताप भरला; आजही पॉलिग्राफ चाचणी अपूर्णच

मुंबई : श्रद्धाचा मोबाईल शोधण्यासाठी भाईंदर खाडीत शोध मोहीम

मुंबई : श्रद्धा वालकरची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही? माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

क्राइम : Shraddha Walker Murder Case : खळबळजनक! श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा केला वापर; आफताबचा धक्कादायक खुलासा

वसई विरार : आफताबने पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय

क्राइम : Shraddha Walker Murder Case : आफताबने श्रद्धाला सिगारेटचे चटके दिले...; मित्राचा मोठा खुलासा