शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

Read more

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानला तुमचा अभिमान!; भारताला नमवल्यानंतर पंतप्रधान Imran Khan यांच्यासह अनेकांनी केलं कौतुक

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या, विराट कोहलीला इंस्टाग्रामपासून दूर ठेवा; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला विचित्र सल्ला

क्रिकेट : India vs Pakistan : हे IPL नव्हे, T20 World Cup आहे!; पाकिस्तान यंदाचा वर्ल्ड कप जिंकणार, टीम इंडियाचा चुराडा करणार - शोएब अख्तर

क्रिकेट : Ind Vs Pak T20 World Cup : Harbhajan Singh नं उडवली शोएब अख्तरची खिल्ली; म्हणाला,भावा काही चान्सच नाही 

क्रिकेट : 'इंग्लंडला धूळ चारणार', पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर भडकला शोएब अख्तर!

क्रिकेट : न्यूझीलंडनं पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली; शोएब अख्तर व शाहिद आफ्रिदी संतापले, किवींवर गंभीर आरोप केले!

क्रिकेट : ICC T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार; फायनलमध्ये टीम इंडियाला लोळवणार!

क्रिकेट : Shoaib Akhtar All-Time ODI XI: शोएब अख्तरच्या सर्वोत्तम वन डे संघात चार भारतीय, पण कर्णधारपद शेन वॉर्नकडे!

क्रिकेट : बाऊन्सर टाकू नकोस, नाहीतर मी मरून जाईन; शोएब अख्तरला आव्हानात्मक वाटणाऱ्या फलंदाजानं केलेली विनंती

क्रिकेट : शाहिद आफ्रिदीच्या जावयावर भडकला शोएब अख्तर; म्हणाला, आधी विकेट घे अन् मग फ्लाईंग किस देत बस!